सातबारा Watch

← वडी लासुरा

Ferfar #1229 · वडी लासुरा

अबंड, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
प्रशांत भागवत हरिश्चंद्रे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक शा. जामखेड , जामखेड ता. अंबड लिहुन देणार : संतोष भिमराव वाघमारे रा. वडी लासुरा गट नंबर/ सर्वे नंबर 17 यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.61 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष भिमराव वाघमारे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक REF No:UBI/JAMKHED/ADV/AGR दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.