Ferfar #801 · लासुरा
अबंड, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16
- Talathi
- प्रशांत भागवत हरिश्चंद्रे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , जामखेड
लिहुन देणार : विलास ज्ञानदेव धामुर्डे रा. सोनक पिंपळगांव गट नंबर/ सर्वे नंबर 16 यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.18 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास ज्ञानदेव धामुर्डे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक REF No:UBI/JAMKHED/ADV/AGR दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.