सातबारा Watch

← सोनक पिंपळगांव

Ferfar #5251 · सोनक पिंपळगांव

अबंड, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
233
Talathi
प्रशांत भागवत हरिश्चंद्रे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, जामखेड लिहुन देणार : नवनाथ उध्‍दव रोडगे रा. सोनक पिंपळगांव गट नंबर/ सर्वे नंबर 233 यांनी दिनांक 20/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.47 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ उध्‍दव रोडगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक REF No.:UBI/JAMKHED/ADV/AGR दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.