Ferfar #1749 · डावरगांव
अबंड, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- रागिणी बालाजी जाधव
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार दादाराव नाथा धुपे रा डावरगाव ता अंबड यांनी अर्ज केला आहे की, मौजे- डावरगाव येथील गट क्र 20 मध्ये त्यांच्या मालकी व ताब्यातील 00 हे 28 आर शेतजमीन असून सदरील गट क्र 20 च्या 7/12 वर दादाभाऊ नाथा धुपे असे चुकीचे नाव झाले आहे. 7/12 वर दादाभाऊ नाथा धुपे ऐवजी दादाराव नाथा धुपे असे नाव बदल करण्यासाठी त्यांनी,आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन वर्ष १२ गुरुवार ते बुधवार ऑक्टोबर 8-१४ 2026 कागदपत्रे सोबत जोडली आहे . दुरुस्ती नोंद घेण्यात आली. जी मंजूरीस्तव सादर.