Ferfar #5405 · भांलगांव
अबंड, जालना · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24
- Talathi
- प्रमोद सखाराम ढोरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार हनुमान काशिनाथ इंगळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव हनुमंत काशीनाथ इगळे ऐवजी हनुमान काशिनाथ इंगळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अबंड यांच्याकडील पत्र क्रमांक जा .क्र.2026/जमा 1/कावी 2754 दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A2669224 अन्वये हनुमंत काशीनाथ इगळे ऐवजी हनुमान काशिनाथ इंगळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .