Ferfar #4894 · दुनगांव
अबंड, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 172
- Talathi
- सिताराम मन्साराम जारवाल
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी बँक लि. छत्रपती संभाजी नगर शाखा क्रांती चौक तर्फे संदीप भुंजगराव दांडगे
गहाणखत लिहुन देणार : दिंगबर काकासाहेब ढोले रा. दुनगांव यांनी दुय्यम निबंधक अंबड यांचेकडील दस्त क्रमांक 6668-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 172 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिंगबर काकासाहेब ढोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.