सातबारा Watch

← दुनगांव

Ferfar #4903 · दुनगांव

अबंड, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
300, 379
Talathi
सिताराम मन्साराम जारवाल
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा वडीगोंद्री, अंबड लिहुन देणार : बबन गणपत जायभाय रा. दुनगांव यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा वडीगोंद्रीयांचेकडील दस्त क्रमांक Q दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 225000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 379, 300, वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन गणपत जायभाय यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 26/27 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 225000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.