Ferfar #1607 · रामगव्हाण बु.
अबंड, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 51
- Talathi
- विशाल वैजनाथ अनारूपे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहुन घेणार : समर्थ सहकारी बँक मर्यादित, जालना, अंकुशनगर ता. अंबड
लिहुन देणार : रवींद्र बाबासाहेब चेपटे रा. रामगव्हाण बु. गट नंबर/ सर्वे नंबर 51 यांनी समर्थ सहकारी बँक मर्यादित जालना यांचेकडील दस्त क्रमांक 47 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रवींद्र बाबासाहेब चेपटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 47 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.