सातबारा Watch

← रेणापुरी

Ferfar #1033 · रेणापुरी

अबंड, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
45, 77
Talathi
भाऊसाहेब कचरू पघळ
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहुन देणार : समर्थ सहकारी बँक मर्या. जालना शाखा जालना लिहुन घेणार : सिताराम विक्रम यांनी सर्व्हे क्रमांक 45 वर फेरफार क्रमांक 907 ने घेतलेला बोजा दिनांक 09/05/2023 रोजी समर्थ सह बँक म जालना शाखा महाकाळा चा सिताराम विक्रम यांच्या नावे र.रु.1701000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.