सातबारा Watch

← वडीगोद्री

Ferfar #2516 · वडीगोद्री

अबंड, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
168
Talathi
सतीश राजाराम शिंदे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : समर्थ सहकारी बॅंक म जालना शाखा बदनापुर तर्फे नामदेव कचरु शिंदे गहाणखत लिहुन देणार : पांडुरंग भाऊराव मांगदरे रा. वडीगोद्री यांनी दुय्यम निबंधक अंबड यांचेकडील दस्त क्रमांक 6993-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 168 क्षेत्र 1.9900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग भाऊराव मांगदरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.