Ferfar #4025 · पाथरवाला खु.
अबंड, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 193
- Talathi
- रामकिसन हरिभाऊ महाले
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था म जालना शाखा शहागड तर्फे बाबुराव बालचंद राठोड
गहाणखत लिहुन देणार : गणेश सूर्यकांत कोरडे रा. पाथरवाला खु. यांनी दुय्यम निबंधक अंबड यांचेकडील दस्त क्रमांक 6495-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 193 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश सूर्यकांत कोरडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.