सातबारा Watch

← चुर्मापुरी

Ferfar #4567 · चुर्मापुरी

अबंड, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
106, 62
Talathi
दिपक संजय गवारे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : STATE BANK OF INDIA, MAHAKALA BRANCH, महाकाळा ता. अंबड जि. जालना लिहुन देणार : लक्ष्‍मण केरु जायभाये रा. चुर्मापुरी गट नंबर/ सर्वे नंबर 106, 62 लिहुन घेणार : STATE BANK OF INDIA, MAHAKALA BRANCH, महाकाळा ता. अंबड जि. जालना लिहुन देणार : लक्ष्मण केरु जायभाये रा. चुर्मापुरी गट नंबर/ सर्वे नंबर 106, 62 यांनी दुय्यम निबंधक अंबड यांचेकडील दस्त क्रमांक 6541 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 392500/- कर्ज घेऊन चुर्मापुरी गट नंबर/ सर्वे नंबर 106, 62 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्‍मण केरु जायभाये , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 28.09.2026 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 392500/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.