Ferfar #6687 · साष्ट पिंपळगांव
अबंड, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 363
- Talathi
- सुनिल तेजराव उबरहंडे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा महाकाळा
लिहून घेणार : विजय शामराव जरांगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 363 तपशिल : दिनांक 26/11/2021 रोजी S.B.I बँक शा महाकाळा चा विजय शामराव जरांगे यांच्या नावे र.रु.373800/- कर्ज. - 5207
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 09/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.