Ferfar #6691 · साष्ट पिंपळगांव
अबंड, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 329
- Talathi
- सुनिल तेजराव उबरहंडे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा वडीगोद्री
लिहून घेणार : रमेश अप्पासाहेब बोचरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 329 तपशिल : औ.जा.ग्रा.बॅ.शा.साष्ठ पिंपळगाव - 2299
र. रु. 15000/- रमेश अप्पाजी - 2299
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.