सातबारा Watch

← साष्ट पिंपळगांव

Ferfar #6692 · साष्ट पिंपळगांव

अबंड, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
291
Talathi
सुनिल तेजराव उबरहंडे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : समर्थ सहकारी बँक मर्यादित जालना लिहून घेणार : अप्पा गोविंदा शिन्दे यांनी सर्व्हे क्रमांक : 291 तपशिल : दिनांक 30/01/2023 रोजी समर्थ सहकारी बँक मर्या.जालना शाखा अंकुशनगर चा अप्पा गोविंदा शिन्दे यांच्या नावे र.रु.170000/- कर्ज. - 5572 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.