सातबारा Watch

← साष्ट पिंपळगांव

Ferfar #6693 · साष्ट पिंपळगांव

अबंड, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
157
Talathi
सुनिल तेजराव उबरहंडे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शहागड लिहून घेणार : तुळशीराम साहेबराव राखुंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 157 तपशिल : 50,000/- तुळशीराम साहेबराव कडे - 3352 एस. बी. एच. शा. शहागड - 3352 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र. BR/CR/2026-27/04 दिनांक 01/10/2026 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.