Ferfar #6705 · साष्ट पिंपळगांव
अबंड, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 74
- Talathi
- सुनिल तेजराव उबरहंडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : जा. क्र.2026/पुनर्वसन/कक्ष-1/कावी-2499 दिनांक 24/09/2026
आदेश दिनांक : 24/09/2026
मा. अप्पर जिल्हाधिकारी, जालना आदेश क्रमांक जा. क्र.2026/पुनर्वसन/कक्ष-1/कावी-2499 दिनांक 24/09/2026 व मा. जिल्हा पुनर्वसन अधिकारी ,जालना यांचे आदेश क्रमांक जा. क्र.2026/ पुनर्वसन/ कक्ष-1/कावी-300 दिनांक 09/10/2026 अन्वये जायकवाडी प्रकल्पग्रस्त श्री बापू तात्या शिंदे रा. ढाकेफळ ता. पैठण जि. छत्रपती संभाजी नगर यांना प्रदान केलेली मौजे साष्ट पिंपळगाव येथील गट न. 74 मधील 01.01 आर भोगवटदार वर्ग-2 जमीन शर्त भंग करून श्री रामेश्वर शिवाजी चत्रे रा. साष्ट पिंपळगाव ता. अंबड जि. जालना यांना नोंदणीकृत खरेदीखत क्र. 420/1992 दिनांक 28/01/1992 नुसार खरेदी करून दिली. उपरोक्त आदेशान्वये प्रचलित बाजारमूल्याच्या 10 % रुपांतरन मूल्य रक्कम रु. 179053/- खरेदीकर्ते श्री रामेश्वर शिवाजी चत्रे रा. साष्ट पिंपळगाव यांनी ई चलन क्र. MH011393865202627M दिनांक 05/10/2026 द्वारे शासन खाती जमा करून शर्तभंग नियमाकुल करण्यात आल्यामुळे सदर खरेदी खता नुसार श्री बापू तात्या शिंदे यांना प्रदान केलेली मौजे साष्ट पिंपळगाव येथील गट न. 74 मधील 01.01 आर भोगवटदार वर्ग-2 जमीन श्री रामेश्वर शिवाजी चत्रे रा. साष्ट पिंपळगाव ता. अंबड जि. जालना भोगवटदार वर्ग-1 यांच्या नावे 7/12 सदरी नोंद घेण्यात आली. सदर नोंद आपल्या मंजुरीस्तव सादर.