सातबारा Watch

← डोमलगांव

Ferfar #1028 · डोमलगांव

अबंड, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
9
Talathi
दिपक संजय गवारे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : समर्थ सहकारी बँक, जालना शाखा अंकुशनगर लिहून घेणार : अन्नासाहेब नाथा खराद यांनी सर्व्हे क्रमांक : 9 तपशिल : 30,000/- आन्नासाहेब नाथा कडे - 360 स. स. बँ. लि. जालना शा. अंकुशनगर - 360 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि. 13.10.2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.