Ferfar #1032 · डोमलगांव
अबंड, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 13
- Talathi
- दिपक संजय गवारे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : गोदावरी मल्टीस्टेट को ऑ. सो. लि.गेवराई शा. शहागड
लिहून घेणार : ज्ञानेश्वर लहुराव कासोदे, अनिरुद्ध लहुराव कासोदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 13 तपशिल : दिनांक 22/09/2021 रोजी गोदावरी मल्टीस्टेट को गेवराई चा अनिरुध्द लहुराव कासोदे ,ज्ञानेश्वर लहुराव कासोदे , यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 783
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.14.10.2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.