सातबारा Watch

← डोमलगांव

Ferfar #1039 · डोमलगांव

अबंड, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
2, 40
Talathi
दिपक संजय गवारे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : समर्थ सहकारी बँक, जालना शाखा अंकुशनगर लिहून घेणार : एकनाथ अंबादास गुळजकर यांनी सर्व्हे क्रमांक : 2 तपशिल : दिनांक 29/07/2019 रोजी समर्थ सहकारी बैंक शा अंकुशनगर चा एकनाथ अंबादास गुळजकर यांच्या नावे र.रु.101000/- कर्ज. - 612 सर्व्हे क्रमांक : 40 तपशिल : दिनांक 29/07/2019 रोजी समर्थ सहकारी बैंक शा अंकुशनगर चा एकनाथ अंबादास गुळजकर यांच्या नावे र.रु.101000/- कर्ज. - 612 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.02.11.2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.