सातबारा Watch

← गोरी

Ferfar #1887 · गोरी

अबंड, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
दिपक संजय गवारे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : समर्थ सहकारी बँक, जालना शाखा अंकुशनगर लिहून घेणार : प्रमोद रमेश तिळवणे यांनी सर्व्हे क्रमांक : 34 तपशिल : समर्थ सहकारी बॅंक शाखा अंकुशनगर यांचा बोजा रु 129000/- रमेश बाबुराव व प्रमोद रमेश यांच्‍याकडे - 1222 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.24.09.2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.