सातबारा Watch

← गंधारी

Ferfar #1628 · गंधारी

अबंड, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
कृष्‍णा अशोकराव देशमुख
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 मौजे गंधारी गट क्रमांक 21 मध्ये अशोक एकनाथ तळणकर यांनी अर्ज दिला की, त्यांचे नाव गटामध्ये फक्त अशोक एकनाथ एवढेच दाखवत असून त्यांच्या नावापुढे आडनावाची नोंद करण्यात यावी. त्याकरिता त्यांनी 100 रुपयांचे बॉंडवर शपथपत्र व पुरावे म्हणून आधारकार्ड क्रमांक 643283680492 सादर केल्यावरून फेरफाराची नोंद घेण्यात आली.