सातबारा Watch

← कुकडगांव

Ferfar #2019 · कुकडगांव

अबंड, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
कृष्‍णा अशोकराव देशमुख
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक तीर्थपुरी लिहून घेणार : विशाल विलासराव वाघमारे यांनी सर्व्हे क्रमांक : 41 तपशिल : महाराष्ट्र ग्रामीण बँक शा तिर्थपुरी बोजा र रु २०००००/- विशाल विलास यांच्या कडे - 1357 प्रमाणे विशाल विलासराव वाघमारे यानी महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा तिर्थपुरी यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1849 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.