Ferfar #4544 · रुई
अबंड, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 330
- Talathi
- अक्षय सुधीर देशमुख
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
हक्कसोड लिहुन देणार:- शबाना तय्यब पठाण,अलीम हुजूर शेख ,कलीम हुजूर शेख,सलीम हुजूर शेख व बिस्मिलाबी तय्यब शेख यांचे मौजे रुई येथील गट क्रमांक 330 क्षेत्र 1.0200 हे.आर.त्यांनी
हक्कसोड लिहुन घेणार:- शरीफा हुजूर शेख यांना कायम हक्कसोड करून दिले . रु 500 बॉन्ड पेपरवर हक्कसोड करून देऊन समक्ष सादर केल्याने नोंद घेण्यात आली