Ferfar #4549 · रुई
अबंड, जालना · JSON
- Type
- ए.कु.मॅ नोंद कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 140
- Talathi
- अक्षय सुधीर देशमुख
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 140, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक ९१३ दि २८/०३/१९९५ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ व फेरफार अभिलेख प्रमाणे शंकर नाना पिसुळे यांना दुय्यम निबंधक अंबड यांचे कडील हक्कसोड विनामोबदला दस्त क्र 6297 दिनांक 23/09/2026 प्रमाणे हक्कसोड विनामोदला करून दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.