Ferfar #4550 · रुई
अबंड, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 123
- Talathi
- अक्षय सुधीर देशमुख
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
मीन मालक :- विजय तुकाराम राठोड यांनी मौजे रुई येथील गट क्र 123 मधील स्वत:चे मालकीची 01 हे 10 आर जमीनी पैकी 0 हे 17 आर जमीन सख्खा भाऊ रामनाथ तुकाराम राठोड यांना कायम वाटून दिली.
मीन मालक :- राजू तुकाराम राठोड यांनी मौजे रुई येथील गट क्र 123 मधील स्वत:चे मालकीची 01 हे 00 आर जमीनी पैकी 0 हे 16 आर जमीन सख्खा भाऊ रामनाथ तुकाराम राठोड यांना कायम वाटून दिली. रु 500 बॉन्ड पेपरवर वाटणीपत्र करून देऊन समक्ष सादर केल्याने नोंद घेण्यात आली