Ferfar #4585 · भारडी
अबंड, जालना · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : समर्थ सहकारी बँक मर्यादित,जालना , शाखा तीर्थपुरी
लिहुन देणार : शिवाजी पांडुरंग डोईफोडे रा. भारडी गट नंबर/ सर्वे नंबर 209, 210 यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.63 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी पांडुरंग डोईफोडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.