Ferfar #7861 · गोंदी
अबंड, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- विश्वास भगवान ढवळे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : श्रीराम टान्सफोर्ट फायनान्स कंपनी लि जालना
लिहून घेणार : धरमराज अंकुशराव सौळून्के
यांनी श्रीराम टान्सफोर्ट फायनान्स कंपनी लि जालना 750000/- धर्मराज अंकुश कडे - 5123
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.