सातबारा Watch

← भनंगजळगांव

Ferfar #3960 · भनंगजळगांव

अबंड, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
303
Talathi
ज्योती सतीश अवकाळे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 जवाहरलाल मानसिंग गोयत रा.भनंगजळगाव यांनी अर्ज देऊन कळविले आहे की, माझ्या नावे मौजे भनंगजळगाव येथे गट क्रमांक 303 मध्ये 0 हे 42 आर जमीन फेरफार क्रमांक 1548 नुसार असुन ७/१२ वर माझे नाव नजर चुकीने जवाहर मानसिंग गोयल असे चुकीचे झाले असून ते माझ्या आधार, रहिवाशी व शालेय पुरावावरून चुकीचे आहे माझे खरे व बरोबर नाव जवाहरलाल मानसिंग गोयत असे असून ते दुरुस्त करावे अशी विनंती केली आहे अर्जदार याचेकडील प्राप्त अर्ज, आधार कार्ड प्रत, १०० रु बॉंड वर नोंदवलेल्या शपथपत्र ज्याचा क्रमांक 76 AB 527451 दिनांक 15/06/2026 नुसार जवाहर मानसिंग गोयल ऐवजी जवाहरलाल मानसिंग गोयत असे नाव दुरुस्ती करण्यात येते जी मंजुरीस्तव सविनय सादर.