सातबारा Watch

← शेवगळ

Ferfar #1593 · शेवगळ

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
संगिता जल्‍बा हैबते
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : एच डी एफ सी बँक शा जालना लिहून घेणार : अरुण दादासाहेब लोंढे, बाळासाहेब दादासाहेब लोंढे व सुभाष दादासाहेब लोंढे यांनी सर्व्हे क्रमांक : 38 तपशिल : एच डी एफ सी बँक शा जालना र रु ६८५०००/- बाळासाहेब , अरुण व सुभाष कडे - 980 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला तसेच दुय्यम निबंधक घनसावंगी यांचे गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरणपत्र दस्त क्र.3185/2026 दि.8/10/2026 चेदस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.