सातबारा Watch

← राणी उंचेगांव

Ferfar #5401 · राणी उंचेगांव

घनसांगवी, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
35
Talathi
गणेश रामनाथ सोनावणे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 विहीर व विहिरीतील पाण्याचा हक्क लिहून देणार :-जिजाबाई सिताराम चव्हाण लिहून घेणार:- सुनिता मधुकर बडे लिहून देणार जिजाबाई सिताराम चव्हाण यांनी मौजे राणी उंचेगाव गात क्रमांक 35 मध्ये त्यांच्या नावे असलेले क्षेत्र 00हे 38 आर जमीन खरेदी फेरफार क्रमांक 5389 ने लिहून घेणार सुनिता मधुकर बडे यांना विहीर व विहिरीतील पाण्याच्या हक्कासह विक्री केलेले आहे परंतु इतर अधिकारात त्यांच्या नावे विहीर व विहिरीचे पाणी घेण्याचा आणेवारी हिस्सा दाखविण्यात आलेला नाही सदरील दस्त क्रमांक 2913 दिनांक:-15/009/2026 अन्वये त्याच्या नावे इतर अधिकारात विहीर व विहिरीचे पाणी घेण्याचा आणेवारी हिस्सा नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.