सातबारा Watch

← राणी उंचेगांव

Ferfar #5402 · राणी उंचेगांव

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
166
Talathi
गणेश रामनाथ सोनावणे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : देवगिरी सहकारी पतसंस्था मर्या,औरंगाबाद लिहून घेणार : राधाकिसन चंद्रभान लोहकरे रा.राणी उंचेगाव यांनी सर्व्हे क्रमांक : 166 तपशिल : दिनांक 12/09/2020 रोजी देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद चा राधाकिसन चंद्रभान लोहकरे यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 4301 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.