सातबारा Watch

← रवना

Ferfar #3255 · रवना

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
174
Talathi
कल्पना ज्ञानेश्वर इंगळे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 लिहून घेणार : समर्थ सहकारी बँक शा घनसावंगी , घनसांगवी लिहून देणार : गंगाधर आन्‍नासाहेब सागडे व शारदा गंगाधर सागडे रा. रवना यांनी दुय्यम निबंधक घनसांगवी यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 237500/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 174 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक समर्थ सहकारी बँक शा घनसावंगी यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 237500/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.