सातबारा Watch

← रवना

Ferfar #3275 · रवना

घनसांगवी, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
240
Talathi
कल्पना ज्ञानेश्वर इंगळे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अविनाश कठाळु रणदिवे रा.पराडा येथील रहिवाशी असुन त्यांनी दिनांक 11/08/2026 रोजी अर्ज देऊन कळवले की, मौजे रवना येथील जमीन गट नंबर 240 मध्ये त्यांचे नाव अविनाश कठाळू रंधवे असे झाले असुन,त्यांच्या नावे गट नं 240 मध्ये त्यांच्या मालकी व ताब्यातील क्षेत्र 00 हे 68 आर जमीन असुन,नावामध्ये बदल झाला असुन दोन्ही नावाची एकच व्यक्ती आहे. आधार कार्ड,टि सी राजपत्रा नुसार त्यांचे नाव अविनाश कठाळू रणदिवे असे आहे.आधार कार्ड,टि सी राजपत्राची छायांकीत प्रतीवरुन व महाराष्ट्र शासन राजपत्रा वरून सदरील नाव दुरुस्तीची नोंद घेण्यात आली.करीता मंजुरीस्तव सादर