सातबारा Watch

← गुरुपिंपरी

Ferfar #4219 · गुरुपिंपरी

घनसांगवी, जालना · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
गणेश नरहरी दगडू
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,लिहुन देणार:- नितीन गुलाबराव कोल्हे ,राजेंद्र गुलाबराव कोल्हे ,गुलाबराव तुळशीराम कोल्हे (खाता क्रमांक :- 1465) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 29 जिस याच गटातील फेर क्र. 3479 अन्वये एक स्वतंत्र बोअरवेलसह हक्का सह हक्कसोड लिहुन घेणार:- निलकंट गुलाबराव कोल्हे , यांना दुय्यम निबंधक जिल्हा जालना यांचेकडील दस्त क्रमांक 3216-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.