सातबारा Watch

← गुरुपिंपरी

Ferfar #4226 · गुरुपिंपरी

घनसांगवी, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
13, 210
Talathi
गणेश नरहरी दगडू
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मा.नायब तहसीलदार तहसील कार्यालय घनसावंगी यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक.जा.क्र 2026 / जमाबंदी 01/ वाटणी पत्रक / सी आर.42.म.ज.म.अ.1966 चे कलम 85 (2) नुसार दिनांक 22/10/2026 नुसार वाटणीपत्राने लिहुन देणार:- दिनेश अंबादास कोल्हे रा. गुरुपिंपरी(खाता क्रमांक880) गट/सर्व्हे क्रमांक210, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दिनेश अंबादास कोल्हे रा. गुरुपिंपरी(खाता क्रमांक880) गट/सर्व्हे क्रमांक13, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- अमोल आबादास कोल्हे लहान, (खाता क्रमांक :-1344)गट/सर्व्हे क्रमांक 210 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी अमोल आबादास कोल्हे लहान, (खाता क्रमांक :-1344)गट/सर्व्हे क्रमांक 13 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आदेश नुसार वाटणीपत्र करू दिले. करिता आदेशान्वये अधिकार अभिलेखात नोंद घेण्याकरिता नोंद असे.