सातबारा Watch

← आवलगांव खु

Ferfar #1395 · आवलगांव खु

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
61
Talathi
अमोल मारोती कोंकटवार
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रानिउचेगाव लिहून घेणार : गजानन अंकुश निचळ यांनी सर्व्हे क्रमांक : 61 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रानिउचेगाव र रु 311000/- गजानन अंकुश व भागवत अंकुश कडे - 898 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.