सातबारा Watch

← आवलगांव खु

Ferfar #1397 · आवलगांव खु

घनसांगवी, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
अमोल मारोती कोंकटवार
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/जमाबंदी-१/वाटणीपत्र/कावी/सिआर-44 आदेश दिनांक : 30/10/2026 मौजे आवलगाव खु येथील शे नय्युम शे जाफर यांनी त्यांची आवलगाव खु येथील गट क्रमांक 27 मधील जमीन क्षेत्र 0.81 हे आर जमीनीपैकी क्षेत्र 0.81 हे आर जमिनीची त्यांनी खालीलप्रमाणे वाटणी केले आहेत. मतीन नयुम शेख , यांना क्षेत्र 0.81 हे आर वरीलप्रमाणे मा नायब तहसीलदार घनसावंगी यांचे आदेश क्रमांक जा.क्र.२०२६/जमाबंदी-१/वाटणीपत्र/कावी/सिआर-44 दि.30.10.2026 रोजीचे आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.