Ferfar #6731 · रांजणी
घनसांगवी, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
जमिनीचे मूळ मालक लिहून देणार 1) संध्या प्रदीप देशमुख रा.पेडगाव ता.परभणी 2) लक्ष्मीबाई भागवत सूर्यवंशी रा. कमलापूर ता परभणी यांनी अर्ज दिले की मोजे रांजणी शिवारातील ग. न. 311 एकूण गटाचे क्षेत्र 04हे 18 आर व पो.ख.00हे 00आर,आकारणी 11रु 20 पैसे यातील आमच्या सामाईक मालकीची जमीन 0
हे 50 आर संपूर्ण जमीन व गट क्रमांक 323 एकूण गटाचे क्षेत्र 0 हे 08 आर व पो ख. 00 आर यातील आमच्या सामाईक मालकीची जमीन 0
हे 01 आर संपूर्ण जमीन भाऊ या नात्याने लिहून घेणार. संतोष पंडितराव देशमुख यांना वाटणीपत्र 100 बाँड पेपर क्र. 19615 दिनांक 16/01/2025चे वाटणीपत्र कायमचे वाटणी करून दिले असा अर्ज , आधार कार्ड झेरॉक्स व बॉण्ड प्राप्त झाल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आले. करिता मंजुरीस्तव सादर