सातबारा Watch

← रांजणी

Ferfar #6737 · रांजणी

घनसांगवी, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
396
Talathi
रमेश दत्‍तराम कोनेरवार
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक शाखा जिंदाल मार्केट जालना. गहाणखत लिहुन देणार : प्रविण प्रेमचंद भंडारी रा. रांजणी यांनी दुय्यम निबंधक घनसांगवी यांचेकडील दस्त क्रमांक 3297-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 396 क्षेत्र 6.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण प्रेमचंद भंडारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.