सातबारा Watch

← रांजणी

Ferfar #6739 · रांजणी

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
रमेश दत्‍तराम कोनेरवार
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : त्रिमूर्ती अर्बन को-ऑप क्रेडीट सो. जालना, शाखा रांजणी लिहुन देणार : खातुनबी दिलावर खा पठाण , दिलावरखाँ कासमखाँ , बिसमिल्ला खा दिलावर खा पठाण , मुमताज सलिम शेख , शमशेर खा दिलावर खा पठाण रा. रांजणी गट नंबर/ सर्वे नंबर 27 यांनी यांचेकडील दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री खातुनबी दिलावर खा पठाण ,दिलावरखाँ कासमखाँ ,बिसमिल्ला खा दिलावर खा पठाण ,मुमताज सलिम शेख ,शमशेर खा दिलावर खा पठाण , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.TRI/MU/135/26 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.