Ferfar #5014 · पारडगांव
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93
- Talathi
- के के सय्यद
- First seen
- 59m ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, रांजणी ता. घनसावंगी जिल्हा जालना
लिहुन देणार : दत्तात्रय प्रल्हादराव लिखे रा. पारडगांव यांनी दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 270000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93 क्षेत्र बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय प्रल्हादराव लिखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 523 दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 270000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.