Ferfar #4105 · मासेगांव
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13
- Talathi
- सचिन संतोषराव वाघ
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
मा. विशेष वसुली अधिकारी, जालना जिल्हा नागरी व कर्मचारी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या, जालना, जि. जालना द्वारा देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या, जालना, ता. जालना, जि. जालना यांचे कार्यालयामार्फत प्राप्त्र जप्ती बोजा आदेश जा.क्र.625/107(10)/स्था. मा. जमी आदेश दिनांक 05/10/2026 नुसार कर्जदार व प्रतिवादी क्र. 1) श्रीमती शारदा परमेश्वर आनंदें, रा. मु.पो. मासेगांव, ता. घनसावंगी, जि. जालना यांचेकडून वादी संस्था देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या, जालना, ता.जि. जालना, शाखा परतूर या संस्थेची दिनांक 31/07/2026 अखेर एकूण थकबाकी ₹ 65609.22 /- देणे बाकी असल्यामुळे वादी संस्था यांचे पूर्ण वसुलीसाठी जामीनदार तथा प्रतिवादी क्र. 2) श्रीमती अनिता मंजीत आनंदे यांच्या मौजे मासेगांव येथील गट क्र. 13 मधील त्यांच्या मालकीच्या एकूण 1 हे 20 आर इतक्या क्षेत्रावर वरील रकमेच्या जप्ती बोजाची आदेशान्वये नोंद घेण्यात आली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.