सातबारा Watch

← साकळगांव

Ferfar #3572 · साकळगांव

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
201
Talathi
सतिश दयानंद पेम्‍बाती
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : केनरा बँक शाखा कु पिंपळगाव लिहून घेणार : डिगांबर दगडुबा चव्‍हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 201 तपशिल : दिनांक 21/07/2023 रोजी केनरा बँक शाखा कु पिंपळगाव चा डिगांबर दगडुबा चव्‍हाण यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 3154 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.