सातबारा Watch

← घोन्सी तांडा 1

Ferfar #618 · घोन्सी तांडा 1

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
सचिन संतोषराव वाघ
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : कॅनरा बँक शा कुंभार पिंपळगाव लिहून घेणार : देविदास धर्मा राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 34 तपशिल : दिनांक 20/07/2019 रोजी सिंडीकेट बँक शा.कु.पिंपळगाव चा देविदास धर्मा राठोड यांच्या नावे र.रु.105000/- कर्ज. - 274 कॅनरा बँक शा कुंभारपिंपळगाव र रु 161000/- देविदास धर्मा राठोड कडे - 442 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.