सातबारा Watch

← कोठाळा बू

Ferfar #2819 · कोठाळा बू

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
139
Talathi
मोनाली गौतम सोंडगे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : सिंडीकेट बँक शाखा कु. पिंपळगाव लिहून घेणार : कैलास सोपान राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 139 तपशिल : दिनांक 29/12/2020 रोजी सिंडीकेट बँक शाखा कु. पिंपळगाव ता.घनसावंगी चा कैलास सोपान राठोड यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 1913 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.