सातबारा Watch

← घानेगांव

Ferfar #2312 · घानेगांव

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
मोनाली गौतम सोंडगे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : सिंडीकेट बँक शा जांबसमर्थ लिहून घेणार : महादेव उध्दवराव साबळे यांनी सर्व्हे क्रमांक : 75 तपशिल : सिंडीकेट बँक शा जांबसमर्थ र रु १४००००/- महादेव उध्‍दवराव कडे - 832 सर्व्हे क्रमांक : 75 तपशिल : दिनांक 26/08/2020 रोजी कैनरा बँक शाखा जांब समर्थ ता.घनसावंगी चा महादेव उध्दवराव साबळे यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 1386 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.