सातबारा Watch

← घानेगांव

Ferfar #2317 · घानेगांव

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
मोनाली गौतम सोंडगे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : जनता अर्बन को -ऑप .क्रे.सोसायटी.ली शा .पिंपळगाव लिहून घेणार : अंकुश वामन साबळे यांनी सर्व्हे क्रमांक : 43 तपशिल : दिनांक 16/08/2024 रोजी जनता अर्बन को -ऑप .क्रे.सोसायटी.ली शा .पिंपळगाव चा अंकुश वामनराव साबळे यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 2158 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.