सातबारा Watch

← भेडांळा तांडा

Ferfar #752 · भेडांळा तांडा

घनसांगवी, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
251
Talathi
विकास भुजंग गायकवाड
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : जनता अर्बन को.ऑप क्रेडीट सोसा लि.घनसावंगी शाखा कुंभार पिंपळगांव लिहून घेणार : लहु सिताराम चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 251 तपशिल : प्रमाणे लहु सिताराम चव्हाण यानी जनता अर्बन को.ऑप क्रेडीट सोसा लि.घनसावंगी शाखा कुंभार पिंपळगांव ता.घनसावंगी यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 678 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.