Ferfar #753 · भेडांळा तांडा
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 257
- Talathi
- विकास भुजंग गायकवाड
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/महुसूल/जमा-1/वाटणीपत्र/सीआर 35 दि. 19/10/2026
आदेश दिनांक : 19/10/2026
मा. नायब तहसीलदार तहसील कार्यालय घनसावंगी यांचे आदेश क्रमांक जा.क्र.2026/महुसूल/जमा-1/वाटणीपत्र/सीआर 35 दि. 19/10/2026 आदेशान्वये मौजे भेंडाळा तांडा येथील ग. क्रं 257 मधील खातेदार 1) आसाराम मन्नु पवार यांच्या नावे असलेली 00 हे.94 आर जमीनी पैकी 00 हे 10 आर 2) दशरथ मन्नु पवार यांच्या नावे असलेली 00 हे 94 आर आर जमीनी पैकी 00 हे 10 आर 3) प्रकाश मन्नु पवार यांच्या नावे असलेली 00 हे 94 आर जमीनी पैकी 00 हे 10 आर अशी तिंघाची मिळुन 00 हे 30 आर जमीन सख्खे भाऊ नामे 1) अंकुश मन्नु पवार यांना 00 हे 15 आर 2) रमेश मन्नु पवार यांना 00 हे 15 आर जमीन वाटणी हिश्याप्रमाणे कायम वाटुन ताब्यात दिली. असुन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) आदेशाने आपसात वाटुन देण्यात आली. करिता वरील नायब तहसीलदार तहसील कार्यालया घनसावंगी यांचा आदेश प्राप्त झाल्यावरू नोंद घेण्यात आली.